बिग बॉस मराठी ३ च्या घरात अभिनेत्री सोनाली पाटीलने सुरुवातीला पहिली एन्ट्री केली. तेव्हा पासून तिचा खेळ आपण सगळेच बघतोय. ती प्रत्येक गोष्टींमध्ये स्वतःचा जमेल तितका सहभाग देते. तिने मीनल, विशाल यांच्याशी मैत्री करून ती टिकवली आहे. तिची स्वतःची मत असतात. या सगळ्यामुळे अनेकजण तिला पसंत करतात तर काही जण तिला ट्रोल ही करतात. पण अशा सोनालीचा खऱ्या आयुष्यात स्वभाव कसा आहे. तिचं तिच्या कुटुंबाशी किती जुळतं हे सगळं जाणून घेऊया.<br />
